(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 October 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10 PM टॉप हेडलाईन्स 10 Pm 13 October 2024
मुंबईतल्या बडा कब्रस्थानमध्ये बाबा सिद्दीकींवर शासकीय इतमामात दफनविधी, राजकीय नेत्यांसह अनेक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या गुरनैल सिंगला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसरा आरोपी धर्मराज अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद. वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करणार
बाबा सिद्दीकींना मारणारा तिसरा आऱोपी हल्ल्यानंतर पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्हीत ... आरोपी शिवानंद राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय.. तर चौथा आरोपी मोहम्मद झिशान अख्तरचीही ओळख पटली.
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाचं पुणे कनेक्शन... बिश्नोई गँगची कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकरच्या चौकशीसाठी, क्राईम ब्रांचची टीम पुण्यात.. शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक'
सोशल मीडियावर कथित पोस्ट करत बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली.. सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्द्धीकींची हत्या केल्याचा दावा..