(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 29 July 2024
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 29 July 2024
उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक नाही, दाऊद शेखला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलीसांचं पथक कर्नाटकमध्ये
राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू, ५ आवडत्या कंत्रादारांना मदतनिधी दिला जातोय, रस्ते घोटाळ्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार २७० कोटी ५ लाख रुपये खर्च करणार, महायुती सरकारचा शासन निर्णय जारी,
खर्च लाडक्या खुर्चीसाठी, विजय वडेट्टीवारांची टीका
नवी मुंबईत भाजपमधील वाद विकोपाला, मंत्रा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल, संदीप नाईकांचाही पलटवार
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी,
मराठा क्रांती ठोक मोर्चा उद्या मातोश्रीवर आंदोलन करणार
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अर्नाळ्यातील अनधिकृत रिसॉर्ट्सवर तोडक कारवाई, मिलिंद मोरेंच्या मृत्यूची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल