एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 04 January 2024

परभणीत संतोष  देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा...सत्ताधारी आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी.......
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुडेंना रस्त्यावर फिरु देणार नाही, मनोज जरांगेंचा थेट इशारा...संपूर्ण घटनेचा खरा सूत्रधार धनंजय मुंडेच, भाजपच्या नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप...
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडीओ आकाच्या आकाने बघितला तर तुमचीही जेलवारी नक्की, परभणीत भाजप आमदार सुरेश धस यांचा इशारा...
  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर करणार, दोन्ही आरोपींची केज उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय चाचणी
देशमुख हत्या प्रकरणात डॉ. संभाजी वायभसे, वकील पत्नीसह आणखी एकजण एसआयटीच्या ताब्यात, रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी, वायभसेनेच सुदर्शन घुलेचा ठावठिकाणा दिल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप...
   पराभवाबाबत नाराज होतो, नाराज आहे, भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या, राजन साळवींची मातोश्रीवारीनंतर प्रतिक्रिया
छत्तीसगडमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले पत्रकार मुकेश चंद्राकार यांची हत्या, ठेकेदारानं हत्या केल्याचं उघड, आतापर्यंत चार जणांना अटक
उमरेडच्या जंगलात वाघीण आणि तिच्या बछड्यांना घेरल्याप्रकरणी जिप्सीचालक आणि गाईड्सवर निलंबनाची कारवाई, वन्यप्रेमींनी व्यक्त केला होता संताप...

अयोध्येनंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये उभारणार भव्य राम मंदिर, तब्बल दीडशे एकर जागेवर ७२१ फूट उंचीचं जगातलं सर्वात मोठं राम मंदिर असणार
पाचव्या कसोटीत ऋषभ पंतचे २९ चेंडूंमध्येच आक्रमक अर्धशतक, पण भारताच्या दुसऱ्या डावात दिवसअखेर ६ बाद १४१ धावा..

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 03 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air India: तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
Beed Crime : NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
एकनाथ खडसेंची पंढरपुरातून भाजपवर खरमरीत टीका, महाजनांचा नाशिकमधून तिखट पलटवार
एकनाथ खडसेंची पंढरपुरातून भाजपवर खरमरीत टीका, महाजनांचा नाशिकमधून तिखट पलटवार
Iran-Israel War: इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
Sanjay Raut Full PC : संदीप देशपांडेंच्या बोलण्यास अर्थ नाही, ठाकरे बंधू निर्णय घेतील!
Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
Sandeep Deshpande PC:महाबळेश्वरचं अधिवेशन,22वर्ष जुनी जखम;देशपांडेंनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India: तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
Beed Crime : NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
एकनाथ खडसेंची पंढरपुरातून भाजपवर खरमरीत टीका, महाजनांचा नाशिकमधून तिखट पलटवार
एकनाथ खडसेंची पंढरपुरातून भाजपवर खरमरीत टीका, महाजनांचा नाशिकमधून तिखट पलटवार
Iran-Israel War: इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
हिंदी नको तर संस्कृत घ्या! राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, ठाकरेंवरही केला हल्लाबोल 
हिंदी नको तर संस्कृत घ्या! राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, ठाकरेंवरही केला हल्लाबोल 
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
Embed widget