एक्स्प्लोर

Sandeep Deshpande PC:महाबळेश्वरचं अधिवेशन,22वर्ष जुनी जखम;देशपांडेंनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवलं!

Sandeep Deshpande PC:महाबळेश्वरचं अधिवेशन,22वर्ष जुनी जखम;देशपांडेंनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवलं!

 अस एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत, मी स्पष्ट करतो. त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा. पक्ष मगांची इच्छा आहे की नाही आम्हाला अजून समजलेल नाही. त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही. परंतु भाषणामध्ये तुमच्या मना. 2019 च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं पण ते लोकांच्या मनातला न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. 2022 ला स्वतःचे 30-30 40 40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललय हे ज्या पक्षप्रमुखाला. आमच्या शांततेचा गैर अर्थ सरकारने घेऊ नये. येणाऱ्या सोमवारपासून हिंदी शक्ती विरोधाची लढाई ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक आम्ही सर्वजण मिळून लढू याची नोंद सरकारने घ्यावी आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार सरकार. म्हणजे स्टाईल ते असणार आहे की तुम्ही काही काही उपक्रम राबवत आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आम्ही उद्यापासून पालकांच्या सहयांची मोहीम चालू. करतोय आणि त्याच्यानंतर पुढच कसं आंदोलन आहे ते आपल्याला दिसेलच. महाराष्ट्र एक मराठी शाळा आहे. त्याच्यामध्ये एक ते आठवी पर्यंत एकाच रूम मध्ये शिक्षण चालू आहे कुठेतरी रूम नाही. किती शिक्षणाबद्दल महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल संवेदनशील आहे हे दिसतय. या मुलांना आपण एक रूम मध्ये बसून सगळे विषय शिकवतोय. तिकडे तुम्ही हिंदी सक्ती आणि नाटक करताय शिक्षणिक धोरण बेरण बदलण्याच पहिले आहे ते बेसिक शिक्षण तर मुलांना नीट द्या त्याची तर व्यवस्था करा आणि मग तिसरी भाषा वगैरे या गोष्टी करा. मला असं वाटतं आमची ठाम भूमिका. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Australia Central Contract : IPL सुरु असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा धाडसी निर्णय, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठी साफसफाई! 21 खेळाडूंना लॉटरी, बुमराहला डोळे वटारणाऱ्या डच्चू
IPL सुरु असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा धाडसी निर्णय, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठी साफसफाई! 21 खेळाडूंना लॉटरी, बुमराहला डोळे वटारणाऱ्या डच्चू
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Hanuman Jayanti 2026 : हनुमान जयंतीला 12 राशींनी करा खास 'हे' उपाय; शनिची ढैय्या आणि साडेसातीतूनही मिळेल मुक्ती
हनुमान जयंतीला 12 राशींनी करा खास 'हे' उपाय; शनिची ढैय्या आणि साडेसातीतूनही मिळेल मुक्ती
Raqesh Bapat: 'वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या...'; विशालकडून राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख, बापट कुटुंबियांचा संताप, रितेश देशमुखकडे मोठी मागणी
'वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या...'; विशालकडून राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख, बापट कुटुंबियांचा संताप, रितेश देशमुखकडे मोठी मागणी
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Embed widget