ABP Majha Headlines : 4 PM : 20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अमेठीनंतर वायनाडमधूनही बाहेर पडणार राहुल गांधी, नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या प्रचाराचा धडाका, लातूर, पुणे, सोलापूर सातारा आणि माढ्यात मोदी सभा घेणार
भुजबळांनी माघार घेऊनही महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम, नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला कुठली जागा द्यायची यावर अजून तोडगा नाही
नारायण राणेंसाठी मनसे मैदानात, राणे आमचे घरचे उमेदवार, त्यांना निवडून आणणारच, मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य
शरद पवारांच्या जन्माआधी स्थापन झालेल्या संस्थांचं श्रेयदेेखील पवारांचे लोक त्यांनाच देतात, बारामतीच्या सभेत अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलं होेतं, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा