ABP Majha Headlines 7 PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha Headlines 07 PM 15 Sep 2024
मुख्यमंत्रिपदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार
विरोधकांनी दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका
दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, केजरीवलांची घोषणा, महाराष्ट्रासोबत दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनवरून समाचार
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनवरून समाचार
जुन्या पेन्शनऐवजी नव्या पेन्शन योजनेचं समर्थन करणाऱ्या केसरकरांविरोधात घोषणावाजी, शिर्डीमधल्या अधिवेशनात गोंधळ, तर ठाकरेंकडून जुन्या पेन्शनचं आश्वासन