ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका
विदर्भात तळपत्या उन्हात मतदान पार पडले.., पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया.
भुजबळांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया तर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता
नाशिकनंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष, ठाण्यासाठी भाजप आमदार रवींद्र फाटक इच्छुक तर शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा
अनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.
शक्तिप्रदर्शन करत नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल , राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि किरण सामंत देखील सहभागी
बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ वाढवला.. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित
अजित पवारांनी धाराशिवच्या हजरत गाजी शमशोद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन, महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटीलही उपस्थित
सांगलीतून मविआचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम गैरहजर
सलग दुसऱ्यांदा गांधीनगरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, तर ४०० पारचा नारा देत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास