![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 8 AM : 25 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 25 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात करणार गौप्यस्फोट... त्यानंतर मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तराची शक्यता..समाजविरोधी राक्षसांचा बुरखा फाडणार
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अमृतभारत योजनेतून मुंबईतील २० रेल्वे स्टेशनचा कायापालट.. उद्या उद्घाटन...
पूनम महाजन आणि प्रियंका चतुर्वेदी या दोन्ही खासदारांमध्ये जाहीर कार्यक्रमात खडाजंगी.. एबीपी नेटवर्कच्या ''आयडीयाज ऑफ इंडिया'' या कार्यक्रमात जोरदार शाब्दिक चकमक...
उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन असून राज्य मंत्रिमंडळाची बैठक.
जगात आपणच ईव्हीएम घेऊन का बसलोय?, असा सवाल करत राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध, तर ईव्हीएमवरुन देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आठवला, राज ठाकरेंचा निशाणा, तर अजित पवारांमुळे ४० वर्षांनंतर पवार रायगडावर फडणवीसांचा टोला
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)