![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ABP Majha Headlines : 2 PM : 5 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2 PM : 5 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात, अकोल्यात क्लस्टर बैठक तर जळगावात युवासंमेलनाला हजर राहणार, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीवर बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक, १७ मतदारसंघांसाठी दोन दिवस खलबतं
लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज काँग्रेसची मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज काँग्रेसची मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
मविआत कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही संभ्रम, शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर अद्याप शाहू महाराज छत्रपतींशी चर्चा झाली नाही, संजय राऊतांची माहिती.
राजन साळवींची आज एसीबी चौकशी, काल कुटुंबीयांची 4 तास चौकशी, माध्यमांशी बोलताना राजन साळवींची पत्नी अनुजा साळवींना अश्रू अनावर
दिवसभराच्या धावत्या दौऱ्यानंतर जरांगेंची नांदेडमध्ये रात्री उशिरा सभा, ओबीसीतूनच आरक्षण मिळवण्याचा निर्धार, सगेसोयऱ्यांसाठीही ठाम
![Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/2cb7840033c9a71f503501ac89626e411718537144168977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 04 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/bef6612063fbf0c29e7c3972a92f818e1718535414018977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/3d2d6947de0d11105d2fba1b84a989301718535123000977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/7771a06b895458ffbddcedf44219e9c71718534565586977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav On Nana Patole :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/f9406cf3b977b9ec1f6f7ec77f33cef41718530359301718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)