एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 15 July 2024 Marathi News

राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही, सिल्व्हर ओकच्या भेटीत भुजबळांची पवारांसमोर स्पष्टोक्ती

आरक्षण आंदोलनामुळे गढूळ झालेलं वातावरण निवळण्यासाठी कोणालाही भेटायला तयार, पवारांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य, पवारही चर्चेसाठी तयार

पवारांना भेटण्याआधी केवळ प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं, भुजबळांची माहिती, भविष्यात गरज पडली तर मोदी आणि राहल गांधींना देखील भेटेन, भुजबळांचं विधान

महाराष्ट्रात आता मुद्याचं राजकारण उरलं नाही, आषाढी वारीत चालल्यानंतर विनोद तावडेंची खंत, ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद कायद्यानं सोडवण्याचा सल्ला..

विशाळगडावर जाळपोळ, दगडफेक करणाऱ्या ५०० दंगेखोरांविरुद्ध गुन्हे, २१ जण पोलिसांच्या ताब्यात, संभाजीराजे छत्रपतींविरुद्धही गुन्हा

विशाळगडावरील जाळपोळीचं समर्थन नाही, पण परिस्थिती भयाण.. गुन्हा दाखल झाल्यावर संभाजीराजेंचा वाढत्या अतिक्रमणावर निशाणा

विशाळगड जाळपोळ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन घेतली आयजींकडून माहिती, बंदोबस्त आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी दिल्या सूचना

महाराष्ट्र व्हिडीओ

Nawab Malik Ajit Pawar : नवाब मलिक यांचा कमबॅक... अजित पवार यांच्यासह एकाच मंचावर!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zeeshan Siddique Full Speech : Ajit Pawar यांच्या मंचावरुन काँग्रेस आमदाराचा काँग्रेसवरच हल्लाबोलNawab Malik Ajit Pawar : नवाब मलिक यांचा कमबॅक... अजित पवार यांच्यासह एकाच मंचावर!TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 08 PM 19 August 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना

अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

Embed widget