(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 27 March 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 27 March 2024 : Maharashtra News
महायुतीत नाशिक आणि साताऱ्याच्या जागेचा निर्णय, नाशिकची जागा भुजबळ लढणार तर साताऱ्यातून भाजपचं तिकीट उदयनराजेंना...
नाशिकच्या जागेवर भुजबळांची वर्णी लागल्याने महायुतीत वाद वाढला, शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
नितीन गडकरींनी भरला उमेदवारी अर्ज, फडणवीस आणि प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत नागपूर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन
साताऱ्याची जागा उदयनराजेच लढणार, आपल्या कोट्यातली जागा भाजपला देण्याची राष्ट्रवादीची तयारी
ठाकरे गटाची १७ जणांची यादी जाहीर, पालघर आणि कल्याणच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही
अंबादास दानवेंनी उमेदवारी मागितल्यास जरुर विचार करु, शिंदे गटाची थेट ऑफर, खैरेंच्या उमेदवारीनंतर दानवे नाराज