ABP Majha Headlines : 5 PM : 24 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 5 PM : 24 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विजय शिवतारे अपक्ष लोकसभा लढण्यावर ठाम, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब, १ एप्रिलला प्रचाराचा नारळ, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
ग्रामीण दहशतवादाचा उगम पवारांमुळे, विजय शिवतारेंचा गंभीर आरोप, तर महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचूला मारलं तर चप्पल महादेवाला लागते, शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची आज तातडीची बैठक, इंदापुरातील महायुतीतील वाद शमणार का याकडे लक्ष
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची आज तातडीची बैठक, इंदापुरातील महायुतीतील वाद शमणार का याकडे लक्ष
महायुतीच्या जागांचा घोळ अद्यापही कायम, मनसेच्या सहभागासंदर्भात आज निर्णयाची शक्यता, घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक, अजित पवार उपस्थित