एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 PM : 22 May 2024 : Maharashtra News

पुणे हिट अँण्ड रनप्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार, बाल न्याय मंडळाचा निकाल
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालची पोलीस कोठडीत रवानगी, विशाल अगरवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी 
पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, शिवसेना पदाधिकारी अजय भोसलेंच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप
कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, कोरेगाव परिसरातील आणखी ३ अवैध पबवर बुलडोझर
उजनी जलाशयात बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली, बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची भीती, तर आजचं शोधकार्य थांबवलं
गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल
मुंबईतील मतदानाच्या दिवशीची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार, मतदान सुरू असताना आयोगावर आरोप केल्याची आशिष शेलारांची तक्रार.
मुंबईतील मविआच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सूचना पाठवणार, अधिकाऱ्यांचं मविआ नेत्यांना आश्वासन
राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर, राज्यात ४८ जागांवर ६१.०५% मतदान, २०१९ च्या तुलनेत फक्त ०.०९ टक्के मतदान कमी 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मोठ्या बांधकामांना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, भीषण पाणीटंचाईमुळे निर्णय.
अभिनेता शाहरुख खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल, उन्हाच्या त्रासामुळे तब्येत बिघडली, आयपीएलचा सामना पाहण्यासाठी शाहरुख अहमदाबादमध्ये.

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात
Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं, नेमकं काय घडलं?
पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात
नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत; दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघातTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 23 June 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 23 June 2024Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं, नेमकं काय घडलं?
पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात
नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत; दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
T20 World Cup 2024 :  सेमी फायनलमधील दोन संघ आजच निश्चित होणार,सुपर 8 मध्ये कोणते संघ आघाडीवर 
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार? दोन टीम आज निश्चित होणार
Horoscope Today 23 June 2024 : कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Murlidhar Mohol VIDEO : मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
Embed widget