एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 17 July 2024 Marathi News

अजित पवारांना घरात स्थान, पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं वक्तव्य

राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना, आठ - दहा महिन्यांनी जागे झाले की असं काही तरी बोलतात, शरद पवारांचा टोला

मुंबईकरांसाठी खूशखबर, २४ जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरु होणार, भाजप नेते विनोद तावडेंची एक्सवर पोस्ट करत माहिती.

नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, रन वेचं कामही युद्धपातळीवर, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांकडून कामाची पाहणी

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भगदाड, एबीपी माझाच्या रिअॅलिटी चेकनंतर MSRDC च्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह २० माजी नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात

विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी कोल्हापूर एसपींचं तात्काळ निलंबन करा, विजय वडेट्टीवारांची मागणी, विशाळगडावरील धुडगूस सरकारमान्य होता का, वडेट्टीवारांचा सवाल

राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना, बारावी पास केल्यावर प्रशिक्षणादरम्यान सहा हजार, डिप्लोमावाल्यांना आठ तर पदवीधरांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी, बँक खात्यात रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे

खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडेकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरीटा कंपनीचा पत्ता 

बहुप्रतिक्षित वाघनखे उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार, विशेष विमानाने वाखनखे साताऱ्यात तर १९ जुलैला भव्यदिव्य सोहळा

महाराष्ट्र व्हिडीओ

Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव

पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?

Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 27 August 2024CM Eknath Shinde Magathane Dahi Handi : मागेठाणेमधील दहीहंडी सोहळ्यात शिंदेंनी फोडली हंडीBhau Kadam and Kirit Somaiya : ढगाला लागली कळं…भाऊंचं गाणं, सोमय्यांचा डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण

फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?

Gautam Gambhir Wife Natasha : पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार

Embed widget