(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines 10 AM एबीपी माझा हेडलाईन्स 13 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 10 AM एबीपी माझा हेडलाईन्स 13 July 2024 Marathi News
मुंबईत पुढील ३६ तासांत २०० मिमी पाऊस पडण्याची शक्यता, मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश, विकेंडला अतिउत्साह टाळण्याचा सल्ला
मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी... रेल्वे, रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर... 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार...लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा
संविधानावर प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी, प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान मोदी, राहुल गांधींना आव्हान, भाजप, काँग्रेसने संविधानावर वार केल्याचाही आरोप
नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून याचिका दाखल, मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश.