(Source: Poll of Polls)
ABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव...पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप...तर अक्षय शिंदेचा मृत्य अतिरक्तस्त्रावानं, शवविच्छेदन अहवालात खुलासा...
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात...घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी...अक्षयचं पोस्टमॉर्टम पूर्ण...
वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढण्याची शक्यता...काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा...
मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीसाठी ५५ टक्के मतदान...१० जागांसाठी मिळून २८ उमेदवार मैदानात...२७ तारखेला मतमोजणी...
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. पनवेल जवळील पळस्पे जवळ खड्ड्यांमध्ये अडकून गाडीची चाकं निखळली.. पाच ते सहा वाहनांचं नुकसान
मुंबईसह उपनगरात उद्या देखील मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुण्यात पावसाचा रेड अलर्ट
सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी उसळी.. एक तोळं सोनं ७७ हजारांवर.. तर चांदीचे दरही वाढले
मेट्रो ३ चे तिकीट दर जाहीर, प्रवासासाठी मोजावे लागणार १० ते ५० रूपये, पहिल्या टप्प्यात दिवसाला ९६ फेऱ्या, दर सहा मिनिटांनी गाडी