ABP Majha Headlines 10 PM एबीपी माझा हेडलाईन्स 10 PM 06 July 2024 Marathi News
निर्धार करून किमान 20 लाख मतं जास्त घेतली तर 200 जागा येतील, महायुतीच्या मेळाव्यात फ़डणवीसांचा विश्वास...जागांवर चर्चा नको, शिंदेंचा नेत्यांना सल्ला...
महायुतीच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी टोचले प्रवक्त्यांचे कान, वेडंवाकडं बोलायचं असेल तर नेत्यांना विचारुन बोला, फडणवीसांची विनंती
काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करु नका, महायुतीच्या मेळाव्यात अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे जाहीर मागणी..
फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस काम करतो, महायुतीच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर आता गाफील राहू नका, शिंदेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर १३ तारखेनंतरचा निर्णय झेपणार नाही, हिंगोलीतील रॅलीतून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा...पुन्हा मुंबईवर धडक देण्याचे संकेत...
कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीन चीट, गैरसमजातून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा...किरीट सोमय्यांचा मात्र बोलायला नकार...
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)