![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ABP Majha Headlines : 10 AM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात एकूण ५०६ प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींकडून ऑनलाईन उद्घाटन, वंदे भारतचे डबे बनवणाऱ्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचं देखील लोकार्पण
महाराष्ट्रातून आणखी तीन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार, मुंबई-अहमदाबाद, पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबाद या मार्गांवर धावणार वंदे भारत
मुंबईतील भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी लांबली, आचारसंहितेआधी उद्घाटनाची शक्यता मावळली,
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार, १७ मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं समारोप
राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवार आणि संजय राऊत सहभागी होणार, १४ तारखेच्या चांदवडमधील सभेत उपस्थित राहणार
उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर, राळेगाव आणि पुसदमध्ये घेणार सभा
हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी सरप्राईझ उमेदवार देण्याची शक्यता, संजय पाटील यड्रावकर यांचं नाव चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या
महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय तीन ते चार दिवसांत होेण्याची शक्यता, एक-दोन दिवसांत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शाहांना भेटणार
![Bhaskar Jadhav On Nana Patole :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/f9406cf3b977b9ec1f6f7ec77f33cef41718530359301718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/083176d2da3fc61d6f0f0858cc2655101718529218825718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/152340c7d140d17fb691f9ddd74b09301718527062202718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/5c52819501bc16dacaea568c947265491718523991810718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/14bb013f3a5768e73cffb7782ca1ffdc1718523069293718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)