ABP Majha Headlines : 09 AM : 10 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 AM : 10 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील सीबीआय न्यायालय आज निकाल जाहीर करणार, तब्बल ११ वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
राज्यात आज प्रचारसभांचा धडाका, नंदूरबारमध्ये पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधींची सभा.. जालना आणि संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे तर पुण्यात राज ठाकरेंची सभा
भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अहमदनगरची जागा बनली प्रतिष्ठेचा विषय, सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यासाठी नगर जिल्ह्यात आज तब्बल आठ सभा
इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट, मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची करणार मागणी
भाजप जिंकल्यास मुस्लीम आरक्षण संपवून एससी, एसटी आणि ओबीसीचं आरक्षण वाढवू, तेलंगणातील सभेत अमित शाहांचं मोठं वक्तव्य
एअर इंडिया एक्स्प्रेसचे निलंबित २५ कर्मचारी पुन्हा सेवेत, मुख्य कामगार आयुक्त, युनियनसोबतच्या बैठकीत एअर इंडिया एक्स्प्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत
![BJP On Mahapalika Election | मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8543e88a688f2ba365a7cfefca6c86781739644857936718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/97e7a19c7a49700e5312838b1ed8655a1739631013939718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/c65b297debb8c3a69e480086c8298e7d1739630950691718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4178e3861c5305a926100bc8ef1636a41739628665995718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shiv Sena Uddhav Thackeray Group Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5567e57a226bf084967035ae3beecf271739622318548718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)