![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 04 PM 30 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 01 PM 30 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मला फाशी द्या, पण मी मनुवादाविरोधात उभा राहणार, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य...आपल्यागे मनूला लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप...
परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, दरे गावी मुक्कामी असताना मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
रक्त नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टर्ससह शिपायाची एसीबी चौकशी होणार, ससूनच्या काही नर्सेसची पुणे पोलीस करणार चौकशी
पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानियांचं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं, मी नार्को टेस्टमध्ये निर्दोष आढळलो तर दमानियांनी संन्यास घ्यावा, अजित पवारांचं प्रतिआव्हान
भुसावळमधील हत्येच्या घटनेनंतर एकनाथ खडसेंचा पोलीस यंत्रणेवर निशाणा, गुन्हेगार आणि पोलिसांचं संगनमत असल्याचा गंभीर आरोप
ठाणे शहरात १६ ठिकाणी राजरोसपणे ड्रग्जची विक्री, मनसे नेते अभिजीत पानसे यांचा आरोप
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, १० लाखांचा दंड, सीबीआय कोर्टाचा निकाल, जे डे हत्येनंतर राजनला दुसरी जन्मठेप
![Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/fe296fd3774cf16ddfb52632429fa3271720367631847976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/a2285520c003e5f9ea58259c048723161720367117982976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Parbhani :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8fb3f02d9a1f510d76799f046b404e701720366555206976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/7223d93976f32a9a5fc5f1f1bfd5e44c1720366169573976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d5b36ebc8af5d965c4ccde14d7c2ba7c1720363285460976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)