एक्स्प्लोर

Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारच

सुनील प्रभूंच्या बालेकिल्ल्यात खासदार श्रीकांत शिंदेची सभा  महापौर आणि दोनदा आमदार असूनही दिंडोशीचा विकास नाही   श्रीकांत शिंदे कडून सुनील प्रभुवर टीका   स्वतःची मते मिळवण्यासाठी लोकांमध्ये खोटं बोलवण्याचं विरोधकांचे काम ,  प्रभू कडून श्रीकांत शिंदेंवर पलटवार.  Anchor :- दिंडोशी विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदे यांनी आज विद्यमान आमदार सुनील प्रभू यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेऊन सुनील प्रभू यांच्यावर टीकास्त्र सोडले. दिंडोशी चे सध्याचे आमदार हे महापौर असताना देखील मतदार संघात काम करत नव्हते दहा वर्ष आमदार राहूनही कामे केली नाहीत त्यामुळे येथे नवा चेहरा हवा आहे असे म्हणत प्रभू वर निशाणा साधला. यावर सुनील प्रभू यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून विरोधी पक्ष असं बोलत असतोच महापौर म्हणून मी मुंबईकरांसाठी काय काम केलं हे मुंबईकरांना माहित आहे आमदार म्हणून मतदार संघात काय काम केलं हे दिंडोशीकरांना माहित आहे दिंडोशीची जनता सुज्ञ आहे त्यांना कल्पना आहे ज्यांनी दहा वर्षे काम केलं लोकांशी संपर्क केला त्यांनाच दिंडोशीतील जनता निवडून देणार आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारच
Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारच

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं

Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारचOne minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha LiveAshish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget