एक्स्प्लोर

Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा

निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या मुलाखतीतून दिसतंय की उद्धव ठाकरेंनी अहवाल का लपवला?   पुरावे न आणता लपवण्याचा प्रयत्न झाला हे स्पष्ट दिसतंय   अनिल देशमुखांना सवाल, कशाच्या आधारे म्हणत आहात क्लीनचिट दिली  पुरावे न आणता गोष्टी लपवल्याचं समोर आलंय   कागदपत्र आणि पुरावे आणले का? आणि नसेल तर का आणले नाहीत  अनिल देशमुख यांच्यापर्यंतच धागेदोरे आहेत की त्यांच्या आकांपर्यंत पोहोचत आहेत   दडपादडपी सुरुय यासंदर्भात सीबीआय चौकशी करावी का?   आणि मविआ याचं समर्थन करणार का? हे समोर आलं पाहिजे   चांदीवाल म्हणत आहेत लपवाघपवी बनवाबनवी झाली   ज्या घडल्या नाहीत ते बोलवण्याचा प्रयत्न झाला असं वाजे बोलतोय   अनिल देशमुख यांनी कोणाकोणाला वाचवण्याचा प्रयत्न यातून केलाय   ह्या भ्रष्टाचाराच्या कोळशाच्या खाणी शरद पवार साहेब उद्धवजीं आणि कांग्रेसचा हात किती खोल गेलाय  राज्याच्या निर्मितीनंतर सुनियोजित यंत्रणेचा वापर भ्रष्टाचार करण्याचा हा कट होता आणि हे जनतेसमोर आलंय   गौडबंगाल व्याप्ती मोठी आहे, हेतू उद्देश हात सर्वांचे दडले आहेत   सर्वात खतरनाक भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न होता, सीबीआय चौकशी झाली पाहिजे  अनिल देशमुख आणि त्यावेळचे सरकार देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचे कारस्थान होते, त्यामुळे सीबीआय चौकशीशिवाय पर्याय नाही   अहवाल उघड होईल, तो आता झाला ही पाहिजे   मात्र त्या आधी ह्या गौडबंगालला उत्तर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कांग्रेसनं द्यावं

निवडणूक व्हिडीओ

Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा
Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?ABP Majha Marathi News Headlines 5PM 13 November 2024Muddyache Bola:संगमनेमध्ये कुणाची हवा? जनता कुणाला कौल देणार? मुद्दाचं बोला थेट संगमनेरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा

पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे

डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

Embed widget