एक्स्प्लोर

BJP Vastav 104 : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणं भाजप नेते का टाळतायत?

BJP Vastav 104 : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणं भाजप नेते का टाळतायत?
 "सावंतवाडीचे नतद्रष्ट सांगतात, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच माझ्या कोकणचा विकास होईल", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते कणकवणीमध्ये बोलत होते.   उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार म्हणाले की गौप्यस्पोट करतो, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी बैठक झाली त्यात उद्योगपती होते. आता तुम्ही ठरवा हे पन्नास खोके कुठून आले? एका उद्योगपतीने  मुंबई घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, कोकणपण घशात घालतील. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live: इस्त्रायल अन् इस्त्रायली लाॅबीच्या दबावात ट्रम्पचं 'ऑपरेशन एपिक फ्युरी' इराणनं 'एपिक फेल्युअर' कसं करून दाखवलं? आतापर्यंतच्या युद्धात नेमकं कोण जिंकतय??
इस्त्रायल अन् इस्त्रायली लाॅबीच्या दबावात ट्रम्पचं 'ऑपरेशन एपिक फ्युरी' इराणनं 'एपिक फेल्युअर' कसं करून दाखवलं? आतापर्यंतच्या युद्धात नेमकं कोण जिंकतय??
Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
Ashok Kharat Case: मोठी बातमी : रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील, 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप
रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील, 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप
Ashok Kharat News : लष्करी शिस्त, तथाकथित अंकशास्त्रज्ञ अन् राजकीय वर्तुळात वावर; वासनांध कॅप्टन अशोक खरातकडे कोट्यवधींचं घबाड, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
लष्करी शिस्त, तथाकथित अंकशास्त्रज्ञ अन् राजकीय वर्तुळात वावर; वासनांध कॅप्टन अशोक खरातकडे कोट्यवधींचं घबाड, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE
Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report
Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report
Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
Iran Vs USA : दुश्मन का दुश्मन, अमेरिकेला टशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'जमिनीवर हल्ल्याची आम्ही कित्येक वर्षांपासून वाट पाहतोय, तुमच्यासाठी याच मातीत थडगी केल्यात तिथं तुम्हाला गाडलं जाईल' ट्रम्पनी इशारा देताच IRGC च्या भूदलाचा गर्भित इशारा
Video: 'जमिनीवर हल्ल्याची आम्ही कित्येक वर्षांपासून वाट पाहतोय, तुमच्यासाठी याच मातीत थडगी केल्यात तिथं तुम्हाला गाडलं जाईल' ट्रम्पनी इशारा देताच IRGC च्या भूदलाचा गर्भित इशारा
Iran War Live: इस्त्रायलनं जगातील सर्वात मोठ्या 'साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर हल्ला करताच इराणच्या संतापाचा उद्रेक, थेट कतारचा गॅस टार्गेट केला; आता ट्रम्प यांनी 'मला माहीत नाही' म्हणत सपशेल हात झटकले!
इस्त्रायलनं जगातील सर्वात मोठ्या 'साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर हल्ला करताच इराणच्या संतापाचा उद्रेक, थेट कतारचा गॅस टार्गेट केला; आता ट्रम्प यांनी 'मला माहीत नाही' म्हणत सपशेल हात झटकले!
Iran Israel America War: इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
Dhananjay Sawant Car Accident : माजी मंत्र्याचा पुतण्याचा बारामतीजवळ भीषण अपघात; फॉर्च्युनर कारला कंटेनरची धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा
माजी मंत्र्याचा पुतण्याचा बारामतीजवळ भीषण अपघात; फॉर्च्युनर कारला कंटेनरची धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा
Gudi Padwa 2026: गिरगावातील शोभायात्रेत बुलेट राणींचा जलवा, पारंपारिक वेशात वेधलं सर्वांचं लक्ष; PHOTO
गिरगावातील शोभायात्रेत बुलेट राणींचा जलवा, पारंपारिक वेशात वेधलं सर्वांचं लक्ष; PHOTO
Super Duperr Trailer Released: एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released
एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released
Aishwarya Rai Bacchan Ponniyan Selvan Look: ना दीपिका, ना प्रियांका अन् ना आलिया; 'ही' अभिनेत्री बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट, साडी चुरगळू नये म्हणून केलं असं काही की..., ओळखलं का कोण?
ना दीपिका, ना प्रियांका अन् ना आलिया; 'ही' अभिनेत्री बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट, साडी चुरगळू नये म्हणून केलं असं काही की...
Nashik Crime News: कौटुंबिक वाद टोकाला, मुलाने जन्मदात्या बापाच्या पोटात खुपसला चाकू, दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वडिलांचा अंत
कौटुंबिक वाद टोकाला, मुलाने जन्मदात्या बापाच्या पोटात खुपसला चाकू, दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वडिलांचा अंत
Embed widget