एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व.

कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे  संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य
((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत))

मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, महामुंबईच्या महामुकाबल्याकडे सर्वांचं लक्ष...आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचा कडक बंदोबस्त 
((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी))

दिल्लीत आम आदमी पक्षाचं आंदोलन सुरु. अरविंद केजरीवाल भाजप कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.

आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासून आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. 

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, जमावानं बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं

मान्सून आज अंदमानात दाखल होणार तर  दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल. ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज
((मान्सून आज अंदमानात धडकणार))

महाराष्ट्र व्हिडीओ

Raju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...
Raju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...Nagpur RSS : आरएसएस रेशीमबागेत एकनाथ शिंदे दाखल; भाजप, शिवसेनेचे आमदार उपस्थितABP Majha Headlines :  8 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Embed widget