एक्स्प्लोर
Advertisement
Abhijit Bichukale Kalyan : श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याण मतदारसंघातून बिचुकले मैदानात
वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम कलावंत अभिजीत बिचुकले यांनी सातारा मतदारसंघापाठोपाठ कल्याण मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये कल्याण मतदारसंघात मुख्य लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो असल्याचं सांगून बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. साताऱ्यात मतदान झाल्यावर पुढचे १३ दिवस आपण कल्याण मतदारसंघात ठाण मांडून बसणार असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion