एक्स्प्लोर
Advertisement
Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?
Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. जयंत पाटलासाठी हीच ती योग्य वेळ, आता राम कृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगीरी असंही अमोल मिटकरी म्हणाले. सभागृहात बोलताना जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा नियम असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील आता राष्ट्रवादीत येतील असा दावा केला आहे. राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बोलताना 'दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेध
Ajit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?
Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासन
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 3PM टॉप हेडलाईन्स 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
Raj Thackeray Tweet on Waqf Board : वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement