एक्स्प्लोर
Air India : काळजाचा ठोका चुकवणारं लँडिंग, एअर इंडियाच्या वैमानिकाचं कौतुक : ABP Majha
एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडीओे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.. वादळाच्या धोकादायक स्थितीतही एअर इंडियाच्या वैमानिकाने लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानाचं यशस्वी लँडिंग केलं..
इंग्लंडमध्ये वादळामुळे सर्वत्र परिस्थिती अनियंत्रित झालीय. अशावेळी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानांचं लँडिंग करणंही कठीण झालं होतं.. जोरदार वाऱ्यामुळे जड विमानंही डगमगत होते.. पण अशा स्थितीतही एअर इंडियाच्या वैमानिकाने दाखवलेल्या कौशल्याचं सर्वत्र कौतूक होतंय..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















