एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pilgrimage Development : सरकार 480 तीर्थक्षेत्रांचा कायापालट करणार,प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी 5 कोटी
राज्यातील ४८० तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी तब्बल २ हजार ४०० कोटी रुपयांची योजना ग्रामविकास विभागाकडून राबवली जाणार आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हे प्रत्यक्षात झाल्यास राज्यातील ४८० तीर्थक्षेत्र चकाचक होतील. या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल. ((राज्यातील अ दर्जाची तीर्थक्षेत्रे तुलनेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे या योजनेत ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांवर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न असेल.
महाराष्ट्र
Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय
Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावले
Asaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण
Special Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
Special Report : Bhagwat VS Owaisi : 3 मुलं जन्माला घाला..,भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा खोचक टोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement