एक्स्प्लोर
Maha Shivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरच्या यात्रोत्सवाला सुरुवात
महाशिवरात्रीनिमित्त लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरच्या यात्रोत्सवाला सुरुवात. गवळी समाजाच्या वतीने केल्या जाणाऱ्या दुग्धाभिषेकाने यात्रेची सुरुवात. कोविडनंतर प्रथमच उत्सव होत असल्याने भक्त मंडळी आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह.
आणखी पाहा



















