एक्स्प्लोर
Kolhapur Water : दिवाळीच्या तोंडावर कोल्हापूर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर : ABP Majha
कोल्हापूर शहरात दिवाळीच्या तोंडावर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढचे किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार याचा नेम नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रात दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरने पाणी भरणाऱ्या महिलांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















