Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
एक जूनपासून मुलींना राज्यात मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली, अर्धा जून महिना उलटला, मात्र ना जीआर, ना अंमलबजावणी
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय, बबनराव तायवाडेंचा सवाल, तर ओबीसी आरक्षणला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार ... प्रकाश शेंडगेंचा इशारा
काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाला रोख लावण्यासाठी अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली बैठक....'ऑल आउट'च्या धर्तीवर मोठ्या मोहिमेची व्यूहरचना ठरणार
सोशल मीडियावरील अपप्रचाराला आळा घालण्यासाठी नवं डिजिटल इंडिया विधेयक, अश्विनी वैष्णव यांची माहिती, तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप
कर्नाटकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ, दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी निदर्शन करणार, भाजपचा इशारा
पुण्यातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांनी चुका केल्याचा निष्कर्ष, सदस्यांना नोटीस, चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
नागपुरातील धामना येथील स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू, चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत काही दिवसांपूर्वी झाला होता स्फोट
राज्यात १२ जिल्ह्यातील ४८६ गावांवर धोकादायक दरडींचं संकट, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये दरडी कोसळण्याचा धोका