एक्स्प्लोर
Kalamba Lake Overflow : कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटली
Kalamba Lake Overflow : कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटली कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरशहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे...त्यामुळे पाण्याची चिंता मिटलीये.. .. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी
आणखी पाहा























