एक्स्प्लोर
Kolhapur Ganpati Bappa : ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन, घरगुती गणपती नेण्यासाठी भाविकांची गर्दी
कोल्हापुरात ढोल ताशाच्या गजरात गणपत्ती बाप्पाचं स्वागत करण्यात येत आहे.कोल्हापुरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश या ठिकाणी घरगुती गणपती नेण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
विश्व





















