एक्स्प्लोर

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

महायुतीचे तिन्ही नेते अमित शाह यांच्यासोबत बसलेले आहेत 

वाटाघाटी पूर्ण झालेल्या आहेत, जागेचा वाद फारसा राहिला नाही

जे इच्छुक आहेत ते आता कामाला लागले आहेत

महायुती मधील तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार आहेत

महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचा सरकारी येईल

महायुतीमध्ये लढतो त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचे असते

महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या चिन्हांचा एकत्र काम केलं पाहिजे

एकमेकांच्या जागा पाडून काम पूर्ण होणार नाही 

एकमेकांच्या जागा निवडून आणणे हे गरजेचे आहे

लोकसभेला आमची मते जास्त मिळाली नाहीत हे फडणवीस कोणत्या आधारे बोलले हे मला माहिती नाही

पण विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष जोरदारपणे कामगिरी करतील

सतेज पाटील यांचा निवडणूक निकालानंतर भ्रमनिरास होईल

सतेज पाटील यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख आहे

57 पैकी 47 जागा पश्चिम महाराष्ट्र मध्ये महायुतीला मिळतील

गेली 35 ते 40 वर्षे मी शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे

शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो आहे

मी अग्निपरीक्षा दिलेली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिलेली आहे

त्यामुळे सुप्रियाताई यांनी हे सगळं समजून घेणे गरजेचे आहे

हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीचं आहे

राजकारणात सावज म्हणजे विरोधक असतात आता सावज माझ्या टप्प्यात आला आहे

कोल्हापूर व्हिडीओ

Maybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Embed widget