एक्स्प्लोर
Gokul News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाचा गोकुळने घेतला धसका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाचा गोकुळने घेतला धसका , सकाळच्या सत्रातील दूध संकलन दोन तास आधीच करण्याच्या सुचना , ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी संघटना आक्रमक, उद्या गावोगावी चक्काजाम आंदोलन
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















