एक्स्प्लोर
Gold Rate Price Rises : सोन्याचे दर 56 हजार 650 रुपयांवर, दरवाढी मागे कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागतेय. चीनमध्ये वाढलेला कोरोना संसर्ग, डॉलरचा वधारलेला दर अशा अनेक कारणांमुळे सोनं महागल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
आणखी पाहा


















