एक्स्प्लोर
Shashan Aplya Dari Jalgaon :मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त जळगावात
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगावात येणार आहेत... या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय आहे. दुपारी 3 वाजता पोलीस कवायत मैदान येथे कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत..
आणखी पाहा


















