एक्स्प्लोर
Namaste Trump | मावळत्या सूर्याच्या साक्षीनं ताजमहालचं सौदर्य न्याहाळलं
डॉनल्ड ट्रम्प हे ताजमहल पाहणारे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. 60 वर्षांपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आईजनहॉवर आणि मार्च २००० मध्ये बिल क्लिंटन यांनी ताजमहलला भेट दिली होती.
आणखी पाहा





















