एक्स्प्लोर
UPSC Railway Recruitment : केंद्रीय लोकसेवा आयोग 2023 पासून पुढे रेल्वे भरतीसाठीचीही परीक्षा घेणार
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) २०२३ पासून पुढे रेल्वे भरतीसाठीची देखील परीक्षा घेणार आहे. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेसाठी एका वेगळ्या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येईल. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारेच पुढे मुलाखतीसाठी पात्र ठरतील.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
शेत-शिवार
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















