एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लष्कराच्या ताब्यातील दहशतवादी बाबरचा मोठा गौप्यस्फोट, पाक सैन्याच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याची कबुली
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधून ताब्यात घेतलेला दहशतवादी बाबरनं ऑनकॅमेरा बोलताना पाकिस्तानची पोलखोल केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, उरीसारख्या हल्ल्यासाठी त्याला पाठवण्यात आलं होतं आणि यासाठी पाकिस्तानी सैन्यानं त्याला ट्रेनिंग दिली होती. बाबरनं म्हटलं आहे की, 9 दहशतवाद्यांना तीन आठवडे ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्यानं पुढं सांगितलं आहे की, लश्कर-ए-तोयबाशी जुळण्यासाठी ISIनं त्याला वीस हजार रुपये दिले.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement