एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut To Meet Satya Pal Malik : संजय राऊत सत्यपाल मलिक यांची आज दुपारी भेट घेणार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत.. नवी दिल्लीत दुपारी १२ वाजता ही भेट होणार आहे. मलिक यांना मुंबई दौऱ्याचं निमंत्रण राऊत देणार आहेत, तसंच या दौऱ्यात मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही राऊत देतील.. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.. २०१९ साली झालल्या पुलवामा हल्ल्याबद्दल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. जवानांच्या वाहतुकीदरम्यान नियम पाळण्यात आले नाहीत, त्यांच्यासाठी विमानाची मागणी करण्यात आली होती, मात्र ती मान्य करण्यात आली नाही, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती..
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement