एक्स्प्लोर
Advertisement
Gold Price Hike | सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोनं 50 हजार पार
लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50 हजार 282 रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ग्राम सोन्यासाठी जीएसटी पकडून 51 हजार 782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसऱ्यापर्यंत 55 ते 56 हजारांच्या आसपास जाऊ शकते अशी शक्यता देखील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येतं आहे.
भारत
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion