एक्स्प्लोर
Advertisement
Red Fort Parade : स्वातंत्र्यदिनाची देशभरात जोरदार तयारी, दिल्लीतही लाल किल्ल्यावर रंगीत तालीम
देशाचा स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर येऊन ठेपलाय... त्यासाठी सर्वत्र तयारी जोरदार सुरुय. यंदाच्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सगळीकडे पहायला मिळतोय. दिल्लीतही स्वातंत्र्य दिनाआधी लाल किल्ल्यावर रंगीत तालीम सुरु झालीय. संपूर्ण भारतीयांसाठी हा दिवस अतिशय गर्वाचा आणि अभिमिनाचा क्षण असतो. आणि प्रत्येकजण याची तयारी जोरदार करत असतो.
भारत
Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी
NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार
Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत
Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं
Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement