एक्स्प्लोर
Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापनेचं ठाकरेंना निमंत्रण मिळणार, तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची माहिती
Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापनेचं ठाकरेंना निमंत्रण मिळणार, तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची माहिती.. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिराची प्रतिष्ठापना होत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर पूर्णविराम मिळेल. पण प्रतिष्ठापना समारंभाच्या निमंत्रणावरूनच राजकीय वाद रंगला होता, सुरुवात झाली आहे.
आणखी पाहा























