एक्स्प्लोर
Rajsthan Vidhansabha Election : राजस्थानच्या जनतेचा आशिर्वाद कुणाला ?
Rajsthan Vidhansabha Election : राजस्थानच्या जनतेचा आशिर्वाद कुणाला ? राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालीये. २०० पैकी १९९ जागांसाठी आज ही मतदान प्रक्रीया पार पडतेय. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. दरम्यान या निवडणुकीत भाजप - आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस पहायला मिळणारेय. तसंच वसुंधराराजे आणि अशोक गेहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात सत्तेचा कौल देणार हे काही दिवसांतच स्पष्ट होणारेय.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement