एक्स्प्लोर
Advertisement
PM Modi: देशभरातील कोरोना स्थितीची पंतप्रधानांच्या उपस्थितीत आढावा बैठक ABP Majha
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पंतप्रधान मोदींनी दिल्लीत महत्वाची बैठक बोलावलीय...गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय या बैठकीत सहभागी होणार आहे.. देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या १ लाख ५९ हजार नव्या रुग्णांची नोंद झालीय...तर ३२७ जणांचा मृत्यू झालाय..ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढतेय... त्यामुळं आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदी कुठला मोठा निर्णय घेणार का हे पाहावं लागेल..
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement