एक्स्प्लोर
PayTm ED Raid : पेटीएम', 'रेझरपे' आणि 'कॅशफ्री' या तिन्ही कंंपन्यांवर ईडीची छापेमारी
बंगळुरूमधील 'पेटीएम', 'रेझरपे' आणि 'कॅशफ्री' या तीन ऑनलाइन पेमेंट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर ईडीने छापेमारी केलीेय. बेंगळुरूमध्ये असलेल्या या कंपन्यांच्या परिसरात शुक्रवारपासून शोध मोहीम सुरू असून, अजूनही ही कारवाई सुरू असल्याचे ईडीने म्हटले आहे.
आणखी पाहा























