एक्स्प्लोर
Parliament Monsoon Session : लोकसभेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गोंधळानं, विरोधीपक्षाची घोषणाबाजी
कालपासून राजधानी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. जवळपास 20 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात नेमकं काय काय अपेक्षित आहे, कुठले मुद्दे वादळी ठरु शकतील हे या वेळी औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु अधिवेशनाचा दुसरा दिवस गोंधळाने सुरू झाला, दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी घोषणाबाजी केली
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Parliament Parliament Monsoon Session ABP Majha Parliament Live ABP Majha Video Monsoon Session 2021 Parliament Live Updates Monsoon Session News Live Parliament Monsoon Session 2020 Live Parliament Today Parliament Today Live Parliament Live News Parliament Newsभारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















