एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Omicron COVID-19 variant : आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय कर्नाटकात नो एंट्री ABP Majha
आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांनाही आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असेल. कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक सरकारने पुन्हा चेकपोस्ट लावलेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















