एक्स्प्लोर
Advertisement
Khalistani : NIA कडून 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त होणार
कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या झाल्यानंतर कॅनडा आणि भारताचे संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले आहेत. या पार्श्वभूमीवर एनआयएने १९ फरार खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. एनआयएच्या यादीत समावेश असलेल्या सर्व दहशतवाद्यांनी ब्रिटन, अमनेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या भारतातील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. एनआयएने 'सिख फॉर जस्टिस' या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
भारत
NIA Raids 11 locations Bengaluru : बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी NIA चे छापे
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
पुणे
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement